Pune News : नवले ब्रीजजवळ ब्रेक फेल कंटेनरने दिली चार वाहनांना धडक
एमपीसी न्यूज - नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण ( Pune News ) जखमी झाले आहेत. ही घटना काल सायंकाळी घडली.
याप्रकरणी पंकज महापात्रे (वय 57, रा. उमरगा, जिल्हा…