Chinchwad Bye-Election : उद्या मतमोजणी अन आजच भाजपच्या अश्विनी जगताप यांचे विजयाचे फेलक्स
एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा (Chinchwad Bye-Election) निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार असताना आजच भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचे अभिनंदन करणारे फेलक्स लागले आहेत. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
चिंचवड…