Browsing Tag

जागतिक अ‍ॅथलेटीक्सचे पहिले सुवर्णपदक

Neeraj Chopra : नीरज चोप्राने भारताला मिळवून दिले जागतिक अ‍ॅथलेटीक्सचे पहिले सुवर्णपदक

एमपीसी न्यूज - हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथे सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटीक्स (Neeraj Chopra) अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राने 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक ॲथलेटीक्सचं पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. गेल्या वर्षी अमेरिकेत पार…