Pimpri News : वाहतुकीला अडथळा ठरणारा डीपी हटवा
एमपीसी न्यूज : चिखली येथे देहू-आळंदी मार्गावरून पाटीलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेला महावितरणचा डीपी वाहतुकीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा डीपी तातडीने अन्यत्र सुरक्षित स्थळी हलविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव…