Browsing Tag

ज्येष्ठ नागरिकाची हत्या

Pune : आईवरून शिवीगाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकाची हत्या; 32 वर्षीय तरुण अटकेत

एमपीसी न्यूज-पुण्यातील कोंढवा परिसरात दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाची डोक्यात फरशी (Pune) घालून हत्या करण्यात आली होती. हकीमद्दिन बारोट (वय 66) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल…