Pune : आज झोमॅटो, स्विगीचे पार्सल मिळणार नाही ; ओला व उबेर देखील राहतील बंद
एमपीसी न्यूज - आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ( Pune) ओला, उबेर, स्वीगी, झोमॅटो, पोर्टल, अर्बन कंपनी यासारख्या मोबाईल ॲप साठी काम करणारे डिलीव्हरी बॉय एक दिवसाचा बंद पाळणार आहेत. त्यामुळे ओला, उबेरच्या माध्यमातून चालणाऱ्या कार, टु…