Browsing Tag

ठाणे माजी नगरसेवक

Maharashtra News : गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का-अजित पवार

एमपीसी न्यूज - मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी (Maharashtra News) झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ…