Browsing Tag

डंपर आणि दुचाकीचा अपघात

Talawade : डंपर आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

एमपीसी न्यूज - त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्यावर डंपर आणि दुचाकीचा अपघात ( Talawade) झाला. डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आला. त्यात चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 12) सायंकाळी पावणे पाच वाजता घडला. नवनाथ…