Browsing Tag

तरुणी जखमी

Pimpri : प्रेयसीवर ब्लेडने वार करणाऱ्या प्रियकरावर गुन्हा

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर ब्लेडने वार केले. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी एकच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथे घडली. आलम उर्फ सब्री आलम…