Browsing Tag

तळेगाव एमआयडीसी पोलिस

Talegaon : कामावरून काढल्याच्या रागातून कंपनीतील अधिकाऱ्याचे अपहरण

एमपीसी न्यूज - कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चौघांनी मिळून कंपनीतील अधिकाऱ्याचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास मिंडेवाडी येथे घडली.Gold Rates – सोने-चांदी भावात वाढकमलेश अनिलराव पाटील…

Talegaon Dabhade : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदा, विनापरवाना गावठी कट्टा जवळ बाळगल्या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारास तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई सुदवडी गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. १५) पहाटे दोनच्या सुमारास करण्यात आली.प्रतीक राम…