Pimpri : दांडिया नीट खेळण्यास सांगितल्याने अल्पवयीन मुलाला जिवघेणी मारहाण, चौघांना अटक
एमपीसी न्यूज - पुढच्याला दांडिया लागला असता म्हणून (Pimpri) दांडिया नीट खेळण्यास सांगितल्याचा राग आल्याने टोळक्याने तरुणाला कोयता व स्टील पाईपने जीवघेणी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.23) पिंपरी येथे घडली आहे.
Pune : पुणे-सोलापूर…