Marunji : दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक
एमपीसी न्यूज- दुचाकीवरून देशी दारूची ( Marunji) बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 63 हजरांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 21) सायंकाळी सव्वापाच वाजता मारुंजी…