Hadapsar : दारूच्या नशेत दोघांनी केली गाड्यांची तोडफोड
एमपीसी न्यूज - पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना चालूच आहे. हडपसर येथे (Hadapsar) पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.दोघांनी दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड केली आहे.
Pune : वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी…