Hadapsar : दारूच्या नशेत दोघांनी केली गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना चालूच आहे. हडपसर येथे  (Hadapsar) पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.दोघांनी दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड केली आहे.

Pune : वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री ही वाहनांची तोडफोड करण्यात आली. दहशत माजवण्याच्या उद्देशानं त्यांनी तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे.आरोपींनी दारूच्या नशेत ही  वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेत वाहन मालकांचं मोठं नुकसान झालं (Hadapsar) आहे.तोडफोड प्रकरणातील दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, दारूच्या नशेत तोडफोड केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.