LokSabha Elections : पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्ष स्थापन

एमपीसी न्यूज –  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार (LokSabha Elections )यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची(LokSabha Elections )नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना माहितीसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. जुन्नर विधानसभा मतदारसंघात स्वप्नील दप्तरे 8668987059, सचिन देशपांडे 87967 09848, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रियांका हुले 9373766483, शुभम गाडेकर ७९७२२१०१६६, मयूर तनपुरे  8308212990,  दत्तात्रय गारगोटे 9075305620, शिरूर विधानसभा मतदारसंघात सदाशिव सावंत 7020875545, जिजा अहिर ९९२१६७२११९, ज्ञानेश्वर अजबे  9119541263, महेश आढाव 9372135151,आकाश डोईफोडे 9975568181, प्रणव पारगे  8605140123, हडपसर विधानसभा मतदारसंघात सपना रहाटे7741907356, राजश्री जाधव ८६०५५८२२६५, भोसरी विधानसभा मतदारसंघात वैभव बर्डे 8446516864,  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Pune Railway : एप्रिल महिन्यात पुणे रेल्वे विभागात 35 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; तीन कोटी 12 लाखांचा दंड वसूल

 

दौंड विधानसभा मतदारसंघात बालाजी सरवदे  9421423295, सखाराम लवाटे  9665953200 (रात्री 8 ते सकाळी 6), रेश्मा जाधव  8080949698, सुशीला झगडे  7709396815 ( सकाळी6ते दुपारी 1), शोभा भोसले  ८८०५४६५८१८, रेणुका नांदळे 7709270388 ( दुपारी 1 ते रात्री 8), इंदापूर विधानसभा मतदारसंघात इम्रान जमादार  9890176156,  अशोक चोरमले 9404734264,  बारामती विधानसभा मतदारसंघात सचिन निकम  8668278718, अभिजीत स्वामी  9765901020,  पुरंदर विधानसभा मतदारसंघात ओंकार कदम  7758833378,आलोक भगवान 7448149144, भोर विधानसभा मतदारसंघात प्रमोद खोपडे 9096353103, शितल सणस (वेल्हा)9307083082, अनुज नवले (मुळशी)8390105113, खडकवासला विधानसभा मतदारसंघात वैभव मोटे8055445191 यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.

 

मावळ विधानसभा मतदारसंघात विशाल ओहळ   7387998232, सुमित दळवी  9284962040,  चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनिल कुदळे ९९२२५३५२३४, अमर कांबळे ९५२७५१४८०५, पिंपरी विधानसभा मतदारसंघात रोहित परदेशी   7709510723, अक्षय गडदे   9130530673 हे मतदार कक्षात मतदारांना माहिती देतील.

 

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात रवी जाधव  7447731212, प्रतीक चव्हाण  9170780707, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात गोकुळ गायकवाड 9623893839, पकिता पवार 9921881234,  कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुधीर सणस  8999370680,   पर्वती विधानसभा मतदारसंघात ओंकार माने 9359929545, ऋषी जाधव  7887904600, 214 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात टी.एस. पांगारे, अमोल बनकर व बाळासाहेब चव्हाण  8792186684तर  कसबा विधानसभा मतदारसंघात वैभव जंगम यांच्याशी  8888365360या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

नागरिकांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.