Browsing Tag

पतीला धडा शिकवण्यासाठी

Pune : पतीला धडा शिकवण्यासाठी महिलेची बॉम्बने कॅब उडवून देण्याची धमकी

एमपीसी न्यूज-दुसरे लग्न करणाऱ्या पतीला धडा शिकवण्यासाठी ( Pune) एका महिलेने पती काम करत असणाऱ्या कंपनीची कॅब बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या महिलेने तसा ईमेल कंपनीच्या अकाउंट वर पाठवला. यानंतर एकच खळबळ उडाली. हा ईमेल पाहताच कंपनी…