Browsing Tag

पत्र्याच्या शेडवर आदळल्याने

Pune : भरधाव वेगातील दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात धावणारी दुचाकी पत्र्याच्या शेडवर (Pune) जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंढवा ते मगरपट्टा यादरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी स्पीड ब्रेकवर आदळली आणि चालकाचे…