Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनने केजुबाई बंधा-यातील लाकडी ओंडके काढले बाहेर
एमपीसी न्यूज - पवना नदीवर केजुबाई बंधा-यावरील मोरीत अडकलेली झाडाची मोठी खोडे, लाकडी ओंडके थेरगाव सोशल फाऊंडेशनने आज (शुक्रवारी) नदी बाहेर काढली. पवना नदीवरील केजुबाई बंधा-यातील सगळ्या मोरी सुरळीत वाहायला लागल्या आहेत. नदीने मोकळा श्वास…