Pune : पाणी पाइपलाइन प्रकल्पासाठी बाणेर ते परिहार चौक मार्गात तात्पुरता बदल
एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) पाण्याच्या ( Pune ) पाईपलाईनच्या कामासाठी 5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत बाणेर ते परिहार चौक या मार्गात तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.
पुणे वाहतूक पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार,…