Browsing Tag

पारा 36 अंशावर

Pune : पुण्याचा पारा 36 अंशावर,  पुढील तीन दिवसांत पारा वाढण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - शहरात महाशिवरात्रीनंतर उन्हाच्या तडाख्यात (Pune) वाढ झाली आहे. कमाल तापमानाने रविवारी (दि.10) 36.9 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. किमान तापमान सरासरी इतके म्हणजे 14.8 अंश सेल्सिअस नोंदवले. पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात…