Browsing Tag

पिकअप अडकले

Talegaon : हिंदमाता पुलाजवळ पिकअप अडकले

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील हिंदमाता भुयारी मार्गाजवळ लोखंडी (Talegaon) कमानीचा अंदाज न आल्याने कमानी मध्ये पिकअप अडकला. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी घडली. अभी ठुले (रा. ओझर्डे) असे जखमी पिकअप चालकाचे नाव आहे.…