Browsing Tag

पुणे-मुंबई गाड्या

Pimpri : गाड्या रद्द झाल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल

एमपीसी न्यूज - खंडाळा घाटातील जामरूंग व ठाकूरवाडी रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डब्बे आज (सोमवारी) पहाटे घसरल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. जामरूंग व ठाकूरवाडी…