Browsing Tag

पुण्यातील गुंठेवारीतील बांधकामे

Pune News : पुण्यातील गुंठेवारीतील बांधकामे सोमवारपासून नियमित करण्यास सुरवात

एमपीसी न्यूज : महापािलकेने गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्यासाठी प्रक्रीया सुरु केली आहे. यासाठी प्रति चाैरसमीटर क्षेत्रासाठी पाच रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. साेमवारपासून गुंठेवारीची प्रकरणे ऑनलाइन दाखल करण्यास सुरुवात केली जाईल.…

Pune News : पुण्यातील गुंठेवारीतील पात्र बांधकामे लवकरच नियमीत

एमपीसी न्यूज : गुंठेवारीतील जी बांधकामे महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डी.सी रुपप्रमाणे) पात्र आहेत, अशा बांधकामांचे नियमीतीकरण करण्याची प्रक्रीया लवकरच हाती घेतली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.…