Pune : जरांगे पाटील यांच्या मोर्चामुळे पुण्यात वाहतुकीत बदल
एमपीसी न्यूज - मराठा आरण मोर्चासाठी उद्या (दि.23) मनोज जरांगे हे ( Pune) रांजणगाव येथून कोरेगाव पार्क मार्गे खराडी येथे मुक्काम करणार आहेत. तसेच बुधवारी (दि.24) ते पिंपरी-चिंचवड मार्गे लोणावळा येथे जाणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा…