Browsing Tag

पेटीएम केवायसी च्या बहाण्याने एकाला 49 हजार रुपयांचा गंडा

Charholi News : पेटीएम केवायसी च्या बहाण्याने एकाला 49 हजार रुपयांचा गंडा

एमपीसी न्यूज – पेटीएम ची केवायसी करायची आहे सांगून (Charholi News) ओटीपी घेत 49 हजार रुपये उकळण्यात आले आहेत. हा प्रकार चऱ्होली येथे 19 सप्टेंबर रोजी घडला आहे. याप्रकरणी सुरेश रावजी म्हसे (वय 57 रा. चऱ्होली) यांनी रविवारी (दि.8) फिर्याद…