Browsing Tag

प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

Pune : आत्महत्या करणे हा मराठा आरक्षण मिळवण्याचा मार्ग नाही – प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. आत्महत्या केल्याने आरक्षण मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. परंतु, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. याआधीच्या मराठा आंदोलना दरम्यान 42, तर यावेळच्या मराठा आंदोलनावेळी 35…