Nigdi News : फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद अकातसुकी टीमने पटकाविले
एमपीसी न्यूज - शिवसेना युवा सेना, सुलभाताई उबाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेते पद अकातसुकी या टीमने पटकाविले. त्यांना स्मुर्ती चिन्ह…