Browsing Tag

बँक अकाउंट

Hinjawadi : फेक कॉलद्वारे बँकेची गोपनीय माहिती घेऊन 19 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एसबीआय बँकेमधून मॅनेजर बोलत असल्याची बतावणी करून बँकेची गोपनीय माहिती घेऊन खात्यावरून 18 हजार 980 रुपये काढून घेतले. हा प्रकार 24 मे रोजी हिंजवडी येथे घडला.जयकुमार मणी (वय 46, रा. हिंजवडी, फेज 3) यांनी याप्रकरणी हिंजवडी…