Browsing Tag

बंद घराचे लॉक तोडून दागिने चोरीला

बंद घराचे लॉक तोडून दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरीतील आदर्श नगर परिसरात बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही चोरी 27 ते 28 नोव्हेंबर च्या दरम्यान अक्षय नगर येथील आदर्श कॉलनी येथे घडली. याप्रकरणी भरत भिमराव सोनवणे (वय 32…