Browsing Tag

ब्राडंनबर्ग इंडिया प्रा. लि.

Chakan : कामगाराने कंपनीतून केला सहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणा-या कामगाराने कंपनीतून 5 लाख 99 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 22) सकाळी सातच्या सुमारास वासुली चाकण येथील ब्राडंनबर्ग इंडिया प्रा. लि.…