Browsing Tag

भरधाव दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला धडक

Sangavi : भरधाव दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

एमपीसी न्यूज -  भरधाव दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 10 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वापाच वाजता कोकणे चौकाकडून पीके चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला.…