Browsing Tag

भाजपविरोधी पक्षांची बंगळूरमध्ये बैठक

Bengaluru : भाजपविरोधी पक्षांची बंगळूरमध्ये बैठक

एमपीसी न्यूज - विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा इथं झाल्यानंतर (Bengaluru) आता बंगळुरुमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधकांनी बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद…