Moshi News : भाड्याचे पैसे थकवून घर मालकीणीलाच केली मारहाण
एमपीसी न्यूज - राहत्या घराचे 6 लाख रुपये घरभाडे (Moshi News) थकवून घराचा कब्जा घेण्यासाठी गेलेल्या घर मालकीणीला भाडेकरुंनी मारहाण केली आहे. हा प्रकार मोशी बोऱ्हाडेवाडी येथे गुरुवारी (दि.19) दुपारी घडला आहे.
याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने…