Chakan : मद्यपानाची लहर बेतली जीवावर; तरुणाचा मृत्यू
एमपीसी न्यूज - दारू पिण्याची लहर तरुणाच्या जीवावर बेतली. दारू पिण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 2 जून रोजी चाकण (Chakan) येथे घडला.
Chakan : पेमेंटचा खोटा स्क्रीनशॉट पाठवून व्यावसायिकाची दोन लाखांची…