Dighi : फुकट दूध दिले नाही म्हणून मसाला दूध ठेल्याची तोडफोड करत खंडणीची मागणी
एमपीसी न्यूज- फुकट मसाला दूध दिले नाही म्हणून एका (Dighi) तरुणाने कोयत्याने सामानाची व ठेल्याची तोडफोड करत व्यवसायिकाकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. हा सारा प्रकार 15 जुलै रोजी आळंदी देवाची येथील देहूफाटा येथे घडला.
Alandi :…