PCMC : महापालिका तिजोरीत 660 कोटींचा मालमत्ता कर जमा
एमपीसी न्यूज - चालू आर्थिक वर्षात आजपर्यंत 660 कोटींहून ( PCMC) अधिक कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये तब्बल 400 कोटींचा ऑनलाईन स्वरुपात नागरिकांनी कराचा भरणा केला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये तब्बल सहा लाख…