Browsing Tag

महापालिका नगररचना विभाग

Pimpri : महापालिका रस्ते, आरक्षणांची पाहणी खासगी सर्वेक्षकांमार्फत करणार

एमपीसी न्यूज - नगररचना विभागाच्या मंजूर विकास आराखड्यातील रस्ते आणि आरक्षणांचे सर्वेक्षण कामासाठी महापालिका पॅनेलवरील सर्वेक्षक  सल्लागारामार्फत तीन वर्षासाठी सर्वेविषयक विविध कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी एक कोटी रूपये खर्च होणार आहे.…