Browsing Tag

महामार्गावर अचानक कार थांबवल्याने

Punawale : महामार्गावर अचानक कार थांबवल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची  धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - महामार्गावरून जाणारी कार अचानक थांबवल्याने ( Punawale)  पाठीमागून येणारी दुचाकी कारला धडकली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.15) पुनावळे येथे बेंगलूर-मुंबई महामार्गावर घडला आहे. सचिन शंकर…