Browsing Tag

मोई

Mahalunge : परवानगी शिवाय गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत केल्या प्रकरणी आयोजकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पोलिसांची परवानगी नसताना आयोजकाने गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजीत केल्याने महाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (दि.30) सायंकाळी मोई येथे आयोजीत केला होता.…