Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा ‘मोका पॅटर्न’; 63 गुन्हेगारी टोळ्या…
एमपीसी न्यूज - शहराला लागलेली संघटीत गुन्हेगारीची कीड मुळासकट (Chinchwad)नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 'मोका पॅटर्न' प्रभवीपणे राबवला.
याचा परिपाक म्हणजे विनयकुमार चौबे यांनी शहराची धुरा सांभाळल्या पासून 63…