Pune : पालखी सोहळ्यादरम्यान मोबाईल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक
एमपीसी न्यूज - पालखी सोहळ्यात (Pune ) भाविकांचे मोबाईल चोरण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
श्रीकांत राजू जाधव…