Browsing Tag

मोबाईल हिसकावणा-या तिघांवर गुन्हे दाखल

Dighi News : पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या तिघांवर एकाच दिवशी जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तीन चोरट्यांवर जबरी चोरीचे एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चोरट्यांना दिघी पोलिसांनी एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. श्रीकांत…