Browsing Tag

रवींद्र साठे

Pune : माझ्याकडून संस्कृत आणि धार्मिक गायन झाले याचे मनस्वी समाधान- रवींद्र साठे

एमपीसी न्यूज -  मागे वळून पाहताना संपूर्ण कारकिर्दीत माझ्याकडून संस्कृत आणि आध्यात्मिक गायन झाले. ( Pune) याचे आज मनस्वी समाधान मला आहे, अशा भावना सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांनी व्यक्त केल्या. लोकप्रिय भावगीत गायक स्व. अरुण दाते यांच्या…