Pimpri : हिंजवडीतील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन
एमपीसी न्यूज - चार दिवसापूर्वी हिंजवडी येथील ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (शुक्रवारी) पिंपरीत आंदोलन करण्यात आले. आरोपींना त्वरित शिक्षा…