Pune : पुणे शहरातील रूफ टॉप हॉटेल विरोधात पुणे महानगरपालिका आक्रमक
एमपीसी न्यूज -पुणे शहरातील रूफ टॉप हॉटेल विरोधात (Pune) महानगरपालिका आक्रमक झाली असून महापालिकेच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरातील 26 बेकायदा ‘रूफ टॉप हॉटेल’ना नोटीस बजावली. या नोटिसला हॉटेल चालकांनी उत्तर दिल्यानंतर पुढील…