Talavade : वेल्डींग करत असताना रंगाच्या डब्यात ठिणगी पडल्याने कंपनीला आग
एमपीसी न्यूज - वेल्डींग करीत असताना रंगाच्या ( Talavade) डब्यात ठिणगी पडल्याने कंपनीला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी तळवडे येथे घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 12.35…