Dehugaon : लग्नाची मागणी घालत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
एमपीसी न्यूज - मुलीची इच्छा नसताना तिचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घालत तिचा विनयभंग केला. हा प्रकार दोन ते चार जून या कालावधीत देहुगाव (Dehugaon) येथे घडला.Chinchwad : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून एक लाखांचे साहित्य…