Browsing Tag

लाकडी दांडक्याने तोडफोड

Talegaon : टपरीची तोडफोड करून पेटवल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चेहऱ्यावर मास्क बांधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी टपरीची तोडफोड केली. तसेच टपरीवर रॉकेल ओतून पेटवून दिली. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे साडेतीनच्या सुमारास इंदोरी येथे घडली.केदार लक्ष्मण हिंगे (वय 27, रा. इंदोरी, ता.…