Browsing Tag

लाडाची कुल्फी

Chinchwad : मतदान करा व मिळवा लाडाच्या कुल्फीवर पाच रुपये सूट

एमपीसी न्यूज- मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नामी कल्पना शोधून काढल्या जातात. कुणी हॉटेल मालक एकावर एक मिसळ फुकट देतो तर कुणी फुकट चहा पाजतो. आता सुप्रसिद्ध लाडाच्या कुल्फीवर सुद्धा पाच रुपये सूट जाहीर करण्यात आली आहे. पण त्याआधी तुम्हाला…