Mahalunge Crime News : संपत्तीसाठी वडील व भावाकडून मुलीला मारहाण
एमपीसी न्यूज - आईच्या मृत्यूनंतर वडील आणि भावाने मुलीला मारहाण (Mahalunge Crime News) करत संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या करण्याची धमकी दिली. हा प्रकार खेड तालुक्यातील सुभाषवाडी येथे शुक्रवारी (दि.24) घडला.
अशोक संतोष सोनवणे (वय…